Saturday, March 11, 2017

EVM Machine and Indian Democracy



EVM Machine and Indian Democracy

EVM मशिन आणि भारतीय लोकशाही 

भारतीय  लोकशाहीला बळकट करण्याचे करण्याचे काम  येथील १२५ कोटि ची  जनता करते. आज हा देश जगातील सगळ्यात मोठी लोकशाही मानून पुढे आलेला  आहे.

परंतु एवढ्या मोठया लोकशाहीला बळकट बनवण्यासाठी निवडणूक आयोग दर वेळेस  पंच वार्षिक निवडणूक
घेत असतात .

हि बहुतांषीक लोकशाही  देशामध्ये   प्रत्येक नागरिकाला  तेथील घटनेनुसार मतदानाचा अमूल्य  असा अधिकार दिला आहे.  प्रत्येक व्यक्तीला उदा. अर्थ  श्रीमंत गरीब उच्चशिक्षित अशिक्षित नेता व सामान्य नागरिक सर्वना १ बहुमोल मताचा अधिकार आहे.
             परंतु EVM मशीन जो प्रयन्त अस्तित्वात नव्हते तो प्रयन्त प्रत्येक मताची किंमत हि १ च होती. परंतु EVM मशीन आल्या  पासून प्रत्येक मताची किंमत मशीन ठरवते कि काय असेच वाटत आहे. त्याला कारणे पण आहेत. खूप ठिकाणी अनपेक्षित पाने लागलेले निकाल ज्या निकालाच्या आधारावर EVM मशीन वर शंका निर्माण  होण्यास कारणीभूत आहेत.

           कुठल्याही पक्षाला एक हाती सत्ता मिळणे हे त्या पक्षासाठी चांगले आहे. व काही देशासाठी कठोर निर्णय घेण्यासाठीही चांगले आहे पण त्याला विरोधक नसने हे त्या देशाच्या  लोकशाही साठी धोक्याची गजर असू शकतो.
EVM मशीन मुळे  पारदर्शिक पणा कमी झाला आहे. EVM मशीन च्या १ क्लिक वर सर्व  निकाल लगेच समोर येतो. मग त्या २ दिवस सांभाळण्याचे कारण काय असू शकते.
प्रत्येक बॅलेट वरचा निकाल त्याच दिवशी का सांगितलं जात नाही.
EVM मशीन चे ट्रॅकिंग का केले जात नाही. आज एव्हडी ऍडव्हान्स  सिस्टिम आपल्या देशात उपलब्ध असतांना आपण त्याचा वापर का करत नाही.
EVM मशीन  ला प्रिंटर जोडला  जावा व त्या प्रिंटर ला १ लोकर बॉक्स बसून तिच्या मध्ये त्या प्रिंट जमा व्हाव्यात जेने करून प्रत्येकाला दिसेल आपण कशाला मत दिले आहे ते.
EVM मशीन व प्रिंटर ला CCTV  कॅमेरा असावा ज्या मध्ये मतदराचा कुठलाही परिचय होणार नाही अशी सोय असावी .  व CCTV  कॅमेराचे संपूर्ण  फुटेज मध्ये फक्त कुठल्या निशाणीचे बटण दाबल्यावर कुठली प्रिंट बाहेर येते या संबधीचे संपूर्ण चित्रीकरण झाले पाहिजे.
CCTV  फुटेज मध्ये EVM मशीन चा युनिक कोड व उमेदवाराचे चिन्ह  व प्रिंट आउट फक्त याचे चित्रीकरण झाले पाहीजे  व  संपूर्ण प्रकिये दरम्यान कुठेल्याही प्रकारचे CCTV  मॉनिटरिंग झाले नाही पाहिजे.
जेणे करून कुठल्याही मतदाराची ओळख पटणार नाही.

कुठल्याही डिस्प्ले वर याचे चित्रीकरण झाले नाही पाहिजे.

तर खऱ्या अर्थाने EVM चा वापर हितकारक ठरेल  नाहीतर जुने ते सोने  हेच मनावे लागेल.
EVM हटवा  आणि लोकशाही वाचवा. 

No comments:

Post a Comment